माझा आवडता संत निबंध मराठी | maza avadta sant nibandh in marathi

maza avadta sant nibandh in marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून माझा आवडता संत निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत. भारत ही संतांची भूमी आहे. आपल्या देशाला संतांची पुरातन परंपरा लाभलेली आहे. संतांच्या पावनस्पर्शाने आपली भूमी पवित्र झाली आहे. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. संतांनी जनजागृतीचे महत्वाचे काम केले. संतांनी आपल्या ज्ञानातून व आपल्या शिकवणीतून एकताची भावना … Read more