मी फुलपाखरू झालो (झाले) तर निबंध | me phulpakhru zalo tar nibandh marathi

me phulpakhru zalo tar nibandh marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून मी फुलपाखरू झालो तर निबंध हा निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत.

me phulpakhru zalo tar nibandh
              me phulpakhru zalo tar nibandh

मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी
Advertisement

आज गुरुजींनी शाळेत दिलेला घरचा अभ्यास करत मी आमच्या घराच्या अंगणात बसलो होतो.

आमच्या घराच्या अंगणात खूप फुलांची झाले असल्यामुळे खूप छान छान पक्ष्यांची गर्दी आमच्या अंगणात होते असते.

अभ्यास करताना पक्ष्यांचे खूप छान छान आवाज माझ्या कानावर पडत होते. अचानक माझे लक्ष एका झाडाकडे गेले. झाडावर एक छान फुलपाखरू बसलेले मला दिसले.

लांबूनच मला ते फुलपाखरू खूप जास्त आवडले.me phulpakhru zalo tar nibandh marathi

झाडावर अलगद बसलेले फुलपाखरू इतके सुंदर होते की मी त्याला पाहण्यासाठी उठून त्याच्या जवळ गेलो. मी जवळ गेल्याबरोबर ते भुर्रकन उडून दुसऱ्या झाल्यावर गेले.

ते सुंदर फुलपाखरू पाहून माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले.

फुलपाखरू किती सुंदर असते ना. सुंदर सुंदर पंखांमुळे त्यांचे रूप अतिशय बहरून येते.

पंखांवर विविध रंग आणि नक्षी असल्यामुळे फुलपाखरू एकदम छान दिसतात.

तेवढ्यात माझ्या मनात एक कल्पना आली जर मी फुलपाखरू झालो तर??

me phulpakhru zalo tar essay in marathi

जर मी फुलपाखरू झालो तर मला छान छान पंख असतील. माझ्या पंखावरील विविध रंगामुळे व नक्षीने युक्त अशा पंखांमुळे मी खूप सुंदर दिसेन.

मी जेव्हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आनंदाने उडेन तेव्हा लहान लहान मुले मला पाहण्यासाठी गर्दी करतील. सर्वजण माझे फोटो काढतील.

माझ्या पंखांवरील नक्षी पाहून माझी तारीफ केल्याशिवाय कोणी राहणार नाही.

मला पंख असल्यामुळे मी मनमोकळेपणाने हवेत संचार करेन. मला कोणतेही बंधन नसेन.

हा निबंधसुद्धा जरूर वाचा – घड्याळ नसते तर मराठी निबंध

मी फुलपाखरू झालो तर मला सकाळी उशिरा उठलो तर आईचा ओरडा खावा लावणार नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे मी फुलपाखरू झालो तर मला शाळेत जावे लागणार नाही. गुरुजींनी दिलेला घरचा अभ्यास करावा लागणार नाही.

me phulpakhru zalo tar nibandh marathi

मला कोणतीही फी भरावी लागणार नाही. कुठेही जाण्यासाठी बंधन नसतील.मी एकदम निवांत असेन.

मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जात येईल. मला कुठे लांब जायचे असेन तर बसची वाट पाहावी लागणार नाही. प्रवास करण्यासाठी कोणतेही पैसे घालवावे लागणार नाही.

मी फुलपाखरू झालो तर मला कोणतेच घरचे काम करावे लागणार नाही.

पूर्णवेळ मज्जा असेल. दिवसभर नुसते खेळत राहायचे आणि रात्री मस्त अराम करायचा.

मी फुलपाखरू झालो तर मी चपळ असल्यामुळे मला माझे रक्षण करता येईल. मी फुलपाखरू झालो तर जीवन खूप मजेत आणि आनंदात जाईल.

तर मित्रांना तुम्हाला me phulpakhru zalo tar nibandh marathi हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी फुलपाखरू झालो तर

या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – [email protected]

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Advertisement

1 thought on “मी फुलपाखरू झालो (झाले) तर निबंध | me phulpakhru zalo tar nibandh marathi”

  1. Pingback: सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | surya ugavala nahi tar marathi nibandh |

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *